Blogger Template by Blogcrowds

या शेताने लाविला लळा असा असा की,
सुखदुःखाला परस्परांशी हसलो रडलो॰
आता तर जीवच असा जखडला
मी त्याच्या या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो॰

-ना.धों॰ महानोर
This poem is written by the famous poet shri.N.D. Mahanor

गारठयाची रात्र, थंडाई हवेला
चांदण्याची झीळ ओल्या जोंधळयाला
दूर लखलखत्या दिव्यांनी गांव जागे
मी इथे कवळून माझ्या गोधडीला॰
-ना.धों. महानोर

?>?>?>?>?>?>

राघू रानभर उडून जातात

हिरवी झाडे हिरमुसतात;

सायंकाळी वाट पाहून

आभाळागत बरसतात॰

-ना.धों. महानोरTTTT